Best Of Nana Patekar | नटसम्राट, शेतकऱ्यांसाठी मदत आणि बरंच काही, यामुळे नाना राहिले चर्चेत
2022-12-19 1 Dailymotion
खडा आवाज, जबरदस्त अभिनय यांमुळे नानांनी भारतीय सिनेसृष्टीला आपलंस केलं. नानांच्या काही गाजलेल्या गोष्टींविषयी जाणून घेऊया या व्हिडिओमध्ये. Best Of Nana Patekar,नटसम्राट, शेतकऱ्यांसाठी मदत आणि बरंच काही, यामुळे नाना राहिले चर्चेत